प्रस्तावना

मला कविता करावीशी वाटते , पण जी कविता मला अभिप्रेत आहे , ती कधीच कागदावर अवतरली नाही . ती मनातच उरते , जन्माच्या प्रतीक्षेत ! कारण कधी शब्दच उणे पडतात तर कधी प्रतिभा उणी पडते .म्हणून हा कवितेचा प्रयास सतत करत असतो ...........
तिला जन्म देण्यासाठी , रूप देण्यासाठी ,शरीर देण्यासाठी ......
तिला कल्पनेतून बाहेर पडायचे आहे म्हणून
....

Wednesday 25 August 2021

मैकशी ,रिन्द और साकी




   मैकदो॑ को तो मैकशी ने हैं सवारा

रिन्द और साकी के तो बस चर्चे हुआ करते हे

होती मैकशी तो ये मयकदे होते !

होते रिन्द और साकी होते !


 

मेघ

२५//२०२१

०३:१० PM

 

मैकदा - दारु पिण्याचे ठिकाण

मैकशी - नशा करण्याची तलब,सवय

रि॑द- पिणारी व्यक्ती

साकी - दारु पाजणारी सु॑दरी

No comments:

Post a Comment