प्रस्तावना

मला कविता करावीशी वाटते , पण जी कविता मला अभिप्रेत आहे , ती कधीच कागदावर अवतरली नाही . ती मनातच उरते , जन्माच्या प्रतीक्षेत ! कारण कधी शब्दच उणे पडतात तर कधी प्रतिभा उणी पडते .म्हणून हा कवितेचा प्रयास सतत करत असतो ...........
तिला जन्म देण्यासाठी , रूप देण्यासाठी ,शरीर देण्यासाठी ......
तिला कल्पनेतून बाहेर पडायचे आहे म्हणून
....

Thursday, 18 April 2024

म्हज्या लहानपणांतलो गोवा आता खय दिसतां?


म्हज्या लहानपणांतलो गोवा आता खय दिसतां?

आता म्हज्या सोपनांतच तो माका मेळता !

नाल्ला पोफळी ची बाग केन्नाच सुकल्यां

आरसाळांतले गोड उदक सगळे आटल्यां

कांण्णा चुण्णां चे डोंगर माका अजून साद घालतात

डोंगरांचे मालक बदलले ,झाडां अजून तशीच आसात

काका मामा काकी मामी आता कोणूच उरू ना

पैली बशेन आता गोयांत आम्ही कोणी वचं ना

होडी गेली आणि फेरी आयली

कुळारं गेली आणि फार्म हाऊसेस आयली

हो बदल आमच्या पचनी पडू ना

पैलीचो गोवा आता खयचं दिसं ना !

मुम्बैचो पाहुणो आयलो की कितले ते प्रेम आणि पाहुणचार

आता प्रेम आटले सगळे आणि पाहुणचार जालो काबार

ते प्रेमळ गावडे केन्नाच भायर सल्ले

आता आमच्याच कुळारांचेर त्यांच्या भुरग्यांचे हक्क भरले

गोयच्या मानकुरादाची चव आता तितली गोड लागं ना

आणि गोड फणसाचो गर आता माका पचं ना

नुसते विकणारे आता भैये आयल्यांत

कोकणी उलयणारे आताभायले’ झाल्यांत

गोयांत आता तुका गुजराती मारवाडी आणि पंजाबी मेळतात

गोय आता तांचे , ते सरसकट सगळे चलैतात

आमच्याच देवळांत आता आमका कोण विचार नांत

फॉरेनरांक देव दाखयतात आणि डॉलर मेजतांत

बोरकराचो गोवा आता नावाक सुद्धा उरू ना

समुद्र किनाऱ्याचेर बियर मेळता , उदक थय मेळना

ती मज्या गोयच्या मातीची माया आता खयंच ऊरु ना

तरी पूण मज्या गोया ,हाव तूजेर मोघ करपाचो विसरू ना !


शुक्रवार  १९/०४/२०२४  ११ AM 
अजय सरदेसाई (मेघ )


No comments:

Post a Comment