प्रस्तावना

मला कविता करावीशी वाटते , पण जी कविता मला अभिप्रेत आहे , ती कधीच कागदावर अवतरली नाही . ती मनातच उरते , जन्माच्या प्रतीक्षेत ! कारण कधी शब्दच उणे पडतात तर कधी प्रतिभा उणी पडते .म्हणून हा कवितेचा प्रयास सतत करत असतो ...........
तिला जन्म देण्यासाठी , रूप देण्यासाठी ,शरीर देण्यासाठी ......
तिला कल्पनेतून बाहेर पडायचे आहे म्हणून
....

Wednesday, 25 August 2021

इश्क़-ए-हक़ीक़ी


 

इश्क़-ए-हक़ीक़ी 

इश्क़--हक़ीक़ी  है मेरी वज्ह--नशात

तिरे  कुर्बत में हूँ तो हूँ मौज--नशात

इक जमाना  है गुजरा जमानेसे तर्क--मरासिम हुए 

इक जमाना है गुजरा जमाने का रूदाद लिए



-मेघ-

२५/८/२०१ , ६:०० PM


इश्क़--हक़ीक़ी - ईश्वर प्रेम , भक्ती ( devotion and love of God )

वज्ह--नशात - परमानंदाचे कारण ( reason for bliss & ecstasy )

मौज--नशात - परमानंदाच्या लाटेवर आरूढ ( riding on a wave of bliss & ecstasy )

कुर्बत – सानिद्यात , फार जवळ ( nearness , closeness )

जमाना गुजरा - खूप दिवस , महिने वर्षे ( a long time ago)

जमाना – जग ( world)

तर्क--मरासिम - सर्व समंध तोडणे , नाती तोडणे ( renouncing relationship )

रूदाद - समाचार घेणे , हाल हवाल विचारणे , चौकशी करणे ( inquire after )



No comments:

Post a Comment