तिरे इख़्लास मे किये तर्क- ए-रुसूम हमने,
आप
तर्क-ए-मरासिम कि बात करते है I
किस बात की अदावत
है तुम्हे मुझसे ,
अब उस चांद को अलामत समझकर तिरा ,
रात रात भर बेदार हुआ करते है I
मेघ
१९-८-२०२१
८:३२ PM
Translation :
तुझ्या
प्रेमात ( इख़्लास - सच्चे निष्कपट प्रेम ) मी सर्व पर॑परा
व चालीरीती॑च्या ( तर्क-ए-रूसूम - abandon customs )
बेड्या तोडल्या,
आणि
तु आता आपले प्रेम
संबंध च तोडायला निघाली
आहेस ( तर्क-ए-मरासिम - breaking
relationship )
तुझ
माझ्याशी अस कोणतं शत्रुत्व
( अदावत - शत्रुत्व ) आहे ज्या मुळे
तु हे करत आहेस
?
( आता तु मला
भेटत नाहीस , दिसत नाहीस म्हणुन - अधोरेखित आहे लिहिले ले नाही)
मी आता त्त्या
च॑द्रालाच तुझे स्वरुप मानुन
( अलामत - निशान ) मी रात्र रात्र
जागून ( बेदार - जागणे ) काढत आहे.
( अर्थातच तिच्या प्रतिक्षेत हे अधोरेखित आहे - लिहिलेले नाही)
No comments:
Post a Comment